Posts

Showing posts from June, 2020
Image
* एक   हात   मदतीचा   देऊया * गेली   दोन   तीन   महिने   झालीत   आपण   कोरोना   या   व्हायरसमुळे   त्रस्त   झालो   आहे .  या   सारख्या   प्राणघातक   आजारावर   मात    करण्यासाठी   आपण   सर्वांनी   एकत्र   आले   पाहिजे .  कोरोना   सोबत   लढण्यासाठी   केवळ   हातात   हात   घालून  नव्हे   तर   शासनाने   दिलेल्या   नियमांचे   पालन   करणे   अगत्याचे   आहे .  आज   या   कोरोनाने   आपल्याला   सर्व   स्तरावरच शिस्त   व   स्वच्छतेची   शिकवण   दिली   आहे .  स्वच्छता   कर्मचाऱ्यांसह   डॉक्टर , पोलीस ,  प्रशासन   दिवस रात्र   लढत   आ हे त .  कोरोनामुळे   सरकारला   संपूर्ण   देशात   लॉककडाऊन   करावे   लागले .  त्यामुळे   गरिबांचे   खाण्या - पिण्याचे    पुरते   हाल  झाले .  हे   लक्षात   घेता   काही   सेवाभावी   संस्थांनी   आर्थिक   तसेच   वेगवेगळ्या   मार्गांनी   मदतीचा   हात  गरजवंतांना   दिला.  जैन   इरिगेशन   कंपनीचे   अध्यक्ष   अशोकभाऊ   जैन यांच्यापासून प्रेरित  होऊन    चित्रकार   आनंद   पाटील   यांनी   एक  जबाबदार   नागरिक   म्हणून   कोरोनातील विध्वंसक परिस्थितीवर  मात करण्याच्या उद्देशाने हा उप